"द्राक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: bar:Weimer; cosmetic changes
No edit summary
ओळ १:
द्राक्ष एक गोड व पाणीदार फळ आहे.
 
याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. [[नाशिक]] जिल्ह्यात द्राक्षचे प्रचंड उप्तादन होते. सध्या तासगाव तालुका हा द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहे .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी अनुकुल आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/द्राक्ष" पासून हुडकले