"तैलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Mona Lisa.jpeg|thumb|right|200px|[[लिओनार्दो दा विंची]] याने तैलरंगात रंगवलेले चित्र "मोनालिसा" (इ.स. १५०३-०६)]]
'''तैलरंगचित्रण''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Oil painting'', ''ऑइल पेंटिंग'' ;) हेही [[तैलरंग|तैलरंगांनी]] चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणार्‍या [[तेल|तेलाच्या]] माध्यमात [[रंग]] मिसळून चित्रचित्रे रंगवायचे तंत्र आहेरंगवतात. तैल्रंगासाठीतैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून वापरली जातात. मध्ययुगीन [[युरोप|युरोपात]] विशेषकरून जवसाचे तेल तैलरंगचित्रणासाठी माध्यम म्हणून लोकप्रिय होते.
 
तैलरंगाचा सर्वांत पहिला ज्ञात वापर इ.स.च्या पाचव्या ते नवव्या शतकांमध्ये [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानात]] [[भारत|भारतीय]] व [[चीन|चिनी]] चित्रकारांनी रंगवलेल्या बौद्ध चित्रांमध्ये आढळतो. परंतु त्यापुढील काळात इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या आरंभापर्यंत हे माध्यम काहीसे मागे पडले असावे. इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या सुमारास या माध्यमाचे फायदे उमजू लागल्यावर [[युरोप|युरोपात]] प्रथम उत्तर युरोपातील फ्लेमिश तैलरंगचित्रणाच्या परंपरेतून व त्यानंतर युरोपीय प्रबोधनकाळातील बहुतांश चित्रकारांच्या प्रतिभेतून तैलरंगचित्रणाची पद्धत लोकप्रिय ठरली.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Oil paintings|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.oil-painting-techniques.com/|ओईल पेंटिंग टेक्निक्स.कॉम - तैलरंगचित्रणातील तंत्रे|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:चित्रकलेतील तंत्रे]]