"रोधक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Resistor cropped.jpg|thumb|right|200px|अ‍ॅक्शियल-लीड प्रकारातील रोधक]]
[[विद्युतप्रवाह]] रोधणाऱ्या, अर्थात विद्युतप्रवाहास अडथळा आणणार्‍या, घटकाला '''रोधक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Resistor'', ''रेझिस्टर'' ;) म्हणतात. रोधकातून विद्युतप्रवाह वाहवण्यासाठी त्याच्या टोकांदरम्यान [[विद्युतदाब]] लावावा लागतो. रोधकाच्या विद्युतप्रवाह रोधण्याची क्षमतेला [[रोध]] असे म्हणतात. विद्युतदाब, विद्युतप्रवाह व रोध यांचा संबंध [[ओहमचा नियम|ओहमाच्या नियमानुसार]] खालील सूत्रात मांडला जातो :
 
:<math>V = I R</math>
<br />वरील सूत्रात "''V''" म्हणजे विद्युतदाब, "''I''" म्हणजे विद्युतप्रवाह, "''R''" म्हणजे रोध आहे.
 
रोधकाचा रोध [[ओहम]] या एककात मोजला जातो. ओहम एकक [[ओमेगा|Ω]] या चिन्हाने दर्शवतात.
 
== प्रमुख प्रकार ==
[[चित्र:Potentiometer.jpg|thumb|right|100px|पोटॅनशीओमिटर]]
=== अचल रोधक ===
ज्या रोधकांचा रोध बदलता येत नाही, सदैव स्थिर असतो, त्यांना अचल रोधक ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Fixed resistors'') म्हणतात.
ओळ १५:
* [[सिऱ्यामिक]] ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''ceramic'')
* [[वायरवाउंड]] ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Wire wound'')
 
=== चल रोधक ===
ज्या रोधकांचा रोध बदलता येतो, त्यांना चल रोधक ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Variable resistors'') म्हणतात.
Line २२ ⟶ २१:
 
== मानरेखनाच्या पद्धती ==
रोधकाचा रोध ''ओहम'' या एककात मोजतात. कार्बन कंपोझिशन, कार्बन फिल्म, मेटल ऑक्साइड ह्या प्रकारातील रोधक हे आकारमानाने अतिशय लहान व दंडगोलाकार असल्यामुळे त्यावर त्याचे [[मान]] छापणे कटकटीचे व खर्चिक होते; त्यामुळे अशा प्रकारच्या लहान रोधकावर त्याचे मान [[इलेक्ट्रॉनिक रंगसंकेत]] पध्दतीने छापले जातात.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रोधक" पासून हुडकले