"पंजाब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३०:
| तळटीपा =
}}
 
'''पंजाब''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਪੰਜਾਬ ;) हे [[भारत|भारताच्या प्रजासत्ताकाच्या]] [[वायव्य|वायव्येकडील]] एक राज्य आहे. याच्या [[ईशान्य|ईशान्येला]] [[हिमाचल प्रदेश]] व [[जम्मू आणि काश्मीर]], पूर्वेस [[चंदिगढ]], दक्षिण व आग्नेय दिशांना [[हरयाणा]], [[नैऋत्य|नैऋत्येस]] [[राजस्थान]] ही भारतीय राज्ये, तर पश्चिमेस [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]] [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]] प्रांत वसले आहेत. चंदिगढ येथे पंजाबाची राजधानी आहे. मात्र चंदिगढ हरयाण्याचीही राजधानी असल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या केंद्रशासित प्रदेश दर्जाचे शहर आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पंजाब" पासून हुडकले