"मोहसीना किडवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB
No edit summary
ओळ १:
'''मोहसीना किडवई''' (जन्म: [[जानेवारी १]], [[१९३२]]- हयात) या कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या [[१९७७]], च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[आझमगड]] लोकसभा मतदारसंघातून तर [[१९८०]] आणि [[१९८४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[मीरत]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. तसेच [[२००४]] पासून त्या राज्यसभेच्या सदस्या आहेत.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
ओळ ६:
[[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:आझमगडचे खासदार]]
[[वर्ग:मीरतचे खासदार]]
[[वर्ग:राज्यसभेचे सदस्य]]