"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कोणती माहिती विकिपीडियाच्या ऐवजी विकिपीडियाच्या कोणत्या सहप्रकल्पात असणे श्रेयस्कर असेल.
ओळ ४१७:
'मराठी विकिपीडियाचे सहप्रकल्प आणि कोणती माहिती विकिपीडियाच्या ऐवजी विकिपीडियाच्या कोणत्या सहप्रकल्पात असणे श्रेयस्कर असेल' बद्दल नवीन साहाय्य लेख लिहीणे एक मराठी विकिपीडियाची साहाय्य विषयक लेखातील् प्राथमिकता आहे असे मला वाटते. असा लेख लिहून कुणी मदत करू शकल्यास पहावे हि नम्र विनंती.
 
[[सदस्य:219.64.90.94विजय|219.64.90.94विजय]] १२:४४४५, ४ मार्च २००७ (UTC)