"साचा:Copyright?" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विषयः प्रताधिकार आणि विकिपीडिया सहप्रकल्प संदर्भात
(काही फरक नाही)

१७:०३, ४ मार्च २००७ ची आवृत्ती

प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार आणि विकिपीडिया सहप्रकल्प संदर्भात

आपले मराठी विकिपीडियावरील योगदानाचा प्रयत्नाचे हार्दीक स्वागत आहे.आपल्या लेखनाचे प्राथमीक आवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.

विकिपीडिया काय आहे आणि काय नाही कोणती माहिती विकिपीडियाच्या ऐवजी विकिपीडियाच्या कोणत्या सहप्रकल्पात असणे श्रेयस्कर असेल.

प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक ढोबळ आणि मर्यादीत माहिती

आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादीत स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रिकरून घेणे उचित ठरते.

साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते महाराष्ट्र साहीत्य परिषद टिळकरोड पुणे येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकार बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती इतरत्र स्थानांतरीत करू शकता.आपली स्वतःची खात्री होई पर्यंत स्थानांतरीत१ हा साचा तेथे लावावा.प्रताधिकार विषयक आपली खात्रि झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून ती आपण पुन्हा वापस मिळवू शकता.

आपले प्रताधिकार विषया संदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे.आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.


आपले विनीत,

मराठी विकिपीडिया मदतचमु