"गुलामगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{गल्लत|वेठबिगारी}}
[[चित्र:Ruslavery.jpg|thumb|right|250px|मध्ययुगीन पूर्व युरोपातील गुलामांचा बाजार (चित्रकार: सर्गेई वासिल्येविच इवानोव (इ.स. १८६४-इ.स. १९१०)]]
'''गुलामगिरी''' ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसाना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे, किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा, किंवा, कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Slavery|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.history.com/topics/slavery|हिस्टरी.कॉम - {{लेखनाव}}|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.slaverymuseum.co.uk/|स्लेव्हरी म्यूझियम, युनायटेड किंग्डम - गुमागिरीविषयक संग्रहालय|इंग्लिश}}
 
'''गुलामगिरी''' ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे.ज्या व्यवस्थेत माणसाना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे, किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा, किंवा, कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते.
 
[[वर्ग:गुलामगिरी]]