"ओकिनावा प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
| Website = http://www.pref.okinawa.jp/english/
}}
'''ओकिनावा''' ([[जपानी भाषा]]:沖縄県, ''ओकिनावा-केन''; [[ओकिनावी भाषा]]: उचिना-केन) हा [[जपान]] देशातील एक राजकीय विभाग आहे. जपानच्या दक्षिण भागात असलल्या या प्रांतात शेकडो द्वीपे आहेत. [[रायुकु द्वीपसमूह|रायुकु द्वीपसमूहातील]] हे बेटे [[क्युशु]]पासून तैवानपर्यंत १,००० किमीत मध्ये पसरलली आहेत. ओकिनावाची राजधानी [[नाहा]] यांतील [[ओकिनावा द्वीप|ओकिनावा द्वीपावर]] आहे.
 
ओकिनावाचा भाग असलेल्या [[सेन्काकु द्वीपसमूह|सेन्काकु द्वीपसमूहावर]] [[चीन]] व जपान हे दोन्ही देश हक्क सांगतात.