"शब्द व्युत्पत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३:
'''शब्द-घटना'''
==="तत्सम" शब्द ===
मराठीमध्यें विशेष करून [[संस्कृत भाषा|संस्कृत]], देशी,[[अरबी भाषा|अरबी]], [[फारसी भाषा।फारसीभाषा|फारसी]] ह्या भाषांचे शब्द आढळतात; आणि [[हिंदी भाषा|हिंदी]], [[गुजराथीगुजराती भाषा|गुजराथी गुजराती]], [[तेलगूतेलुगू भाषा|तेलगूतेलुगू]], [[कानडी भाषा|कानडी]] व [[इंग्रजीइंग्लिश भाषा|इंग्रजीइंग्लिश]] ह्याया भाषांचे शब्दही बरेच आलेले आहेत.[[मराठी भाषा|मराठी]] संस्कृतोत्पन्न असल्यामुळें व संस्कृतांत नवीन शब्द बनविण्याला [[उपसर्ग]],[[प्रत्यय]],[[धातु]] व [[समास]] यांमुळे फारच मदत होत असल्यामुळें त्यायोगे संस्कृत शब्द बनतात. अशा प्रकारें बनलेले पुष्कळच संस्कृत शब्द मराठींत जसेच्या कांही फरक ने होता टिकून राहिले आहेत; आणि तसे ठेवण्याची मराठीची प्रवृत्तीही अजून जोरात आहे. अशा संस्कृत शब्दांना "तत्सम" शब्द असे म्हणतात.
उदा>-देव, माता, पिता, कवि, गुरु, शत्रु, मित्र, इ.