"अर्धवाहक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

अर्धवाहक आणि इलेक्टॉनिक्स
Content deleted Content added
नवीन पान: '''अर्धवाहक''' (इंग्लिश: ''Semiconductor'', ''सेमीकंडक्टर'' ;) हा [[इले...
(काही फरक नाही)

१४:२३, १ जानेवारी २०११ ची आवृत्ती

अर्धवाहक (इंग्लिश: Semiconductor, सेमीकंडक्टर ;) हा इलेक्ट्रॉन-प्रवाहामुळे विद्युतवाहकता संभवणारा असा पदार्थ असतो, ज्याची वाहकता विद्युतवाहकअवरोधक यांच्या मधली असते. सहसा अर्धवाहकांची वाहकता १० ते १०−८ सीमेन्स प्रति सें.मी. एवढी असते. रेडिओ, संगणक, दूरध्वनी इत्यादी उपकरणांमध्ये व एकंदरीतच आधुनिक इलेक्ट्रॉनिकीमध्ये अर्धवाहक पायाभूत घटक आहेत.

बाह्य दुवे