"मळवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''मळवली''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक [[गाव]] आहे. हे गाव [[पुणे|पुण्यापासून]] ५९ कि.मी., तर [[मुंबई|मुंबईपासून]] १०१५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे पुणे उपनगरीय [[रेल्वेचे]] [[स्थानक]] आहे. मळवली परिसरात कार्ल्याची प्राचीन [[लेणे|लेणी]], तसेच [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] इतिहासात प्रसिद्ध असलेले [[लोहगड]] व [[विसापूर]] हे किल्ले प्रसिद्ध आहेत.
 
 
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
 
[[enmr:Malavli]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मळवली" पासून हुडकले