"खैर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Koeh-003.jpg|thumb|right|250px|]]
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीपासुन [[काथ]] (विड्याचे पानात टाकुन खावयाचा एक पदार्थ)बनतो.हा [[मृग]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.{{विस्तार}}
'''खैर''' (शास्त्रीय नाव: ''Acacia catechu'', ''अकॅशिया कॅटिचू'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Black Catechu'' (''ब्लॅक कॅटिचू''), ''Mimosa catechu'' (''मिमोसा कॅटिचू''); ) हा १५ मी. उंचीपर्यंत वाढणारा पानझडी, काटेरी वृक्ष आहे. [[चीन]], [[आग्नेय आशिया]], [[भारतीय उपखंड]] व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशांत हा निसर्गतः आढळतो. याच्यापासून [[काथ]] हा [[विडा|विड्याचा]] घटकपदार्थ बनवला जातो.
 
== धार्मिक, सांस्कॄतिक संदर्भ ==
हिंदू मान्यतेनुसार खैर [[मृग]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] मानला जातो.
 
{{कॉमन्स वर्ग|Acacia catechu|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
[[en:Acacia catechu]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खैर" पासून हुडकले