"वोल्गा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: udm:Волга
छो Saratovbridge.jpg या चित्राऐवजी Saratov-avto-most.jpg हे चित्र वापरले.
ओळ ५:
[[रशिया]]तील [[सेंट पीटर्सबर्ग]] शहराच्या वायव्येस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी [[कास्पियन समुद्र|कास्पियन समुद्राला]] मिळते. वोल्गा नदी [[लेक स्टेर्झ]], [[त्वेर]], [[दुब्ना]], [[रायबिन्स्क]], [[यारोस्लावल]], [[निझनि नोव्होग्राद]] आणि [[कझान]] पार करीत पूर्वेकडे वाहते. तेथून दक्षिणेकडे वळून [[उल्यानोव्स्क]], [तोल्याटी], [[समारा]], [[सारातोव्ह]] आणि [[वोल्गोग्राद]] शहरांतून वाहते व कास्पियन समुद्रास मिळते. येथे पाण्याचा प्रवाह समुद्रसपाटीपासून २८ मीटर खाली आहे.
 
[[चित्र:SaratovbridgeSaratov-avto-most.jpg|thumb|350px|वोल्गा नदीवरील [[सारातोव्ह पूल]]]]
 
{{विस्तार}}