"भारतीय सशस्त्र सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''भारतीय सैन्य''', अधिकृत नाव '''भारतीय सशस्त्र सेना''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Indian Armed Forces'' ;), ही [[भारत|भारतीय प्रजासत्ताकाची]] सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची [[भारतीय लष्कर]], [[भारतीय नौदल]] व [[भारतीय वायुदल]], अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक<ref name="भारत">{{संकेतस्थळ स्रोत| शीर्षक = इंडियाज आर्म्ड फोर्सेस, सी.एस.आय.एस. (पृ. २४) | दिनांक = २५ जुलै, इ.स. २००६ | दुवा =http://www.csis.org/media/csis/pubs/060626_asia_balance_powers.pdf| फॉरमॅट = पीडीएफ | postscript=<!-- Bot inserted parameter. Either remove it; or change its value to "." for the cite to end in a ".", as necessary. -->}}</ref>, ११,५५,००० राखीव सैनिक<ref name="भारत"/> व १२,९३,३०० संसदीयनिमलष्करी सुरक्षारक्षकसैनिक <ref name="भारत"/> (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार<ref>पेज, जेरेमी. [http://www.timesonline.co.uk/tol/news/world/asia/article3338199.ece "कॉमिक स्टार्ट्स अड्व्हेंचर टू फाइंड वॉर हीरोज"]. ''[[द टाइम्स]]'' (९ फेब्रुवारी, इ.स. २००८). (इंग्लिश मजकूर)</ref> [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.alertnet.org/thenews/newsdesk/DEL78715.htm | शीर्षक = रॉयटर्स अलर्टनेट - इंडियन डीफेन्स बजेट अनलाइकली टू सॅटिस्फाय फोर्सेस | प्रकाशक = अलर्टनेट.ऑर्ग | दिनांक = २७ फेब्रुवारी, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेसदिनांक = ०१ ऑगस्ट, इ.स. २०१० | भाषा = इंग्लिश}}</ref> ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.
 
==मिशन==