"भारतीय सशस्त्र सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''भारतीय सैन्य''', अधिकृत नाव '''भारतीय सशस्त्र सेना''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Indian Armed Forces'' ;), ही [[भारत|भारतीय प्रजासत्ताकाची]] सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची [[भारतीय लष्कर]], [[भारतीय नौदल]] व [[भारतीय वायुदल]], अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक,<ref name="भारत"/> ११,५५,००० राखीव सैनिक<ref name="भारत"/> व १२,९३,३०० संसदीय सुरक्षारक्षक <ref name="भारत"/> (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार<ref>Page, Jeremy. [http://www.timesonline.co.uk/tol/news/world/asia/article3338199.ece "Comic starts adventure to find war heroes"]. ''[[The Times]]'' (9 February 2008).</ref> [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.alertnet.org/thenews/newsdesk/DEL78715.htm | शीर्षक = रॉयटर्स अलर्टनेट - इंडियन डीफेन्स बजेट अनलाइकली टू सॅटिस्फाय फोर्सेस | प्रकाशक = अलर्टनेट.ऑर्ग | दिनांक = २७ फेब्रुवारी, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेस दिनांक = ०१ ऑगस्ट, इ.स. २०१०}}</ref> ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.
'''भारतीय सेना ''' ही भारताची सेना आहे.
 
==मिशन==
ओळ २७:
===संयुक्त राष्ट्र शांती मोहिमा===
{{मुख्यलेख|संयुक्त राष्ट्र शांती मोहिमा}}
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
 
{{भारतीय सशस्त्र सेना}}