"गुरुराज देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो moving from वर्ग:मराठी व्यक्ति to वर्ग:मराठी व्यक्ती using AWB
छोNo edit summary
ओळ १:
'''गुरुराज देशपांडे''' ऊर्फ '''देश देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात; [[हुबळी]], [[कर्नाटक]] - हयात) हा प्रसिद्ध [[भारत|भारतीय]]-[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] उद्योजक व आँत्रप्रेनर आहे. इ.स. १९९८ साली स्थापलेल्या ''सायकामोर नेटवर्क्स'' नावाच्या इंटरनेट कंपनीचा व [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] या तंत्रशिक्षण संस्थेच्या ''देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन'' या केंद्राचा सहसंस्थापक आहे.
'''गुरुराज देशपांडे''' एक प्रसिद्ध भारतीय-अमेरीकन व्यावसायिक.
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
* {{संकेतस्थळ|http://www.sycamorenet.com/corporate/board.asp|सायकामोर नेटवर्क्स - संचालक मंडळाची माहिती|इंग्लिश}}
 
{{DEFAULTSORT: देशपांडे, गुरुराज}}
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी उद्योगपती]]
 
[[en:Gururaj Deshpande]]