"नायाग्रा धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १६:
 
नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे रात्री. आणि ती कॅनडा च्या बाजूने. हॉर्स शू फॉल्स मधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने लाईट सोडलेले असतात. ते दृश्य पहायची मजा काही औरच !!! लाईट कॅनडा च्या बाजूने सोडलेले आहेत आणि नायगारा धबधबा वर सोडलेले लाईट त्या बाजूनेच चांगले दिसतात. अमेरिकेच्या बाजूने एवढे छान दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्याचा पडणारा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणार पाणी. हे पाहताना नजर तेथून ढळत नाही. कितीही वेळ तिथे थांबलात तरी तिथून निघावसच वाटत नाही. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला नायगारा धबधबा हे खरोखर जगातील एक आश्चर्यच आहे. एका सर्वेक्षणानुसार या वर्षी एकूण २ कोटी ८० लाख लोक नायागारचे दर्शन घेण्यासाठी अख्या जगातून येतील असा अंदाज आहे.
 
 
== बाह्यदुवे ==