२३,४६०
संपादने
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो (117.200.217.75 (चर्चा)यांची आवृत्ती 646326 परतवली.) |
||
{{विस्तार}}
[[citra:2716 PandavaDraupadifk.jpg.jpg|thumb|250px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.]]
'''पांडव''' म्हणजे [[महाभारत|महाभारतात]] वर्णिलेले [[हस्तिनापूर|हस्तिनापुराचा]] राजा [[पांडु]] याचे पाच पुत्र आहेत.
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडु|पांडुच्या]] दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली.
{{महाभारत}}
[[
[[en:Pandava]]
|
संपादने