"मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत US$२९ आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]च्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.
 
[[मॅक ओएस एक्स लायन]] ही ओएस {{लेखनाव}}नंतर प्रकाशित होईल. तिचे प्रकाशन एप्रिल ते जून २०१० पर्यंत होईल.
==सिस्टिम आवश्यकता==
* इंटेल प्रक्रियाकारासहित (प्रोसेसर) (आयए-३२) मॅक संगणक. कोअर सोलो व कोअर ड्यु सारखे "योनाह" प्रक्रियाकार फक्त ३२-बिट प्रणाल्या चालवू शकतात.
१०,५३२

संपादने