"राष्ट्रगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Russian national anthem at Medvedev inauguration 2008.ogg|thumb|इ.स. २००८ साली [[क्रेमलिन]] येथे [[रशिया|रशियन]] पंतप्रधान व्लादिमीर मेद्वेदेव यांच्या शपथविधीप्रसंगी वाजवल्या जाणार्‍या राष्ट्रगीताच्या पार्श्वसंगीतावरील चलचित्रण]]
'''राष्ट्रगीत''' हे एखाद्या [[देश|देशाच्या]] इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते.