"शांताराम नांदगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''शांताराम नांदगावकर''' (जन्मदिनांक अज्ञात - [[११ जुलै]], [[इ.स. २००९]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[मराठी]] गीतकार, [[कविता|कवी]] होते. त्यांनी [[मराठी चित्रपट|मराठी चित्रपटांसाठी]] अनेक गाणी लिहिली. पार्श्वगायिका [[सुहासिनी नांदगावकर]] त्यांची सून आहे.
 
== जीवन ==
नांदगावकर मूळचे [[कोकण|कोकणातील]] [[कणकवली]]च्या नांदगावाचे होते. लहानपणी ते [[मुंबई|मुंबईत]] आले. मुंबईत दादर येथील शिरोडकर हायस्कुलात त्यांचे शिक्षण झाले. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी विपुल प्रमाणात गीते लिहिली. पुढे इ.स. १९८५ साली ते [[शिवसेना|शिवसेनेकडून]] [[महाराष्ट्र विधानपरिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेवर]] निवडून गेले होते. उतारवयात ते [[मधुमेह]] व अल्झायमराने आजारी होते. [[११ जुलै]], [[इ.स. २००९]] रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
 
== कारकीर्द ==
[[अष्टविनायक (चित्रपट)|अष्टविनायक]], [[नवरी मिळे नवर्‍याला (चित्रपट)|नवरी मिळे नवर्‍याला]], [[अशी ही बनवाबनवी (चित्रपट)|अशी ही बनवाबनवी]] यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले.
 
== बाह्य दुवे ==
* [{{संकेतस्थळ|http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Shantaram%20Nandgavkar.htm |'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावरसंकेतस्थळावरील शांताराम नांदगावकर यांची गीते]|मराठी}}
 
 
{{DEFAULTSORT:नांदगावकर,शांताराम}}
[[वर्ग:मराठी गीतकार]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]