"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.203.234.9 (चर्चा)यांची आवृत्ती 616931 परतवली.
ओळ ६१:
==त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी==
 
इ.स. १७६५ मध्ये [[मल्हारराव होळकर]] मरण पावला. तेव्हा त्याची सून [[अहिल्याबाई होळकर]] ही जहागिरीची व्यवस्था पाहू लागली. तिचा कारभार तिच्या प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे तिचे नाव उत्तर हिन्दुस्थानात अजून सर्वत्रांच्या तोंडी आहे.दुसरी गोष्ट म्हणजे [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांची]] दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण देवाजीपंतजिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई. जिवा,सखा,विठा,नाना अशी संक्षेपीरुपे वापरली जात.
 
==माधवरावांचा म्रुत्यु==