"तुलागी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४:
 
हे शहर [[इ.स. १८९६]] ते [[इ.स. १९४२]] पर्यंत सॉलोमन द्वीपसमूहाची राजधानी होते.
 
==दुसरे महायुद्ध==
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धा]] दरम्यान ब्रिटिश आधिपत्याखालील या शहरावर जपानी आरमार व सैन्याने [[मे ३]], [[इ.स. १९४२]] रोजी हल्ला करुन जवळ समुद्री विमानांचा तळ उभारण्याच्या मनसूब्यानिशी शहर ताब्यात घेतले. पुढील दिवशी [[यु.एस.एस. यॉर्कटाउन]] या अमेरिकन विमानवाहू नौकेवरील विमानांनी येथील बंदरावर हल्ला केला. हा हल्ला म्हणजे [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईची]] नांदीच होती.
 
साधारण तीन महिन्यांनी [[ऑगस्ट ७]] रोजी अमेरिकेच्या मरीन सैन्याने [[ऑपरेशन वॉचटॉवर]] या मोहीमेंतर्गत तुलागी परत मिळवले. यानंतर येथे अमेरिकेच्या लढाऊ होड्यांचा तळ होता. [[जॉन एफ. केनेडी]] ज्यावर होता ती पी.टी.-१०९ ही लढाऊ होडी ही येथे तैनात होती. युद्धादरम्यान येथे २० खाटांचा दवाखाना सुरू केला गेला जो १९४६ पर्यंत कार्यरत होता.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/तुलागी" पासून हुडकले