"एस.एम. बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''एस.एम. बॅनर्जी''' (ऑगस्ट ३१,१९१९-??) हे भारत देशातील राजकार...
(काही फरक नाही)

२२:४२, २४ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

एस.एम. बॅनर्जी (ऑगस्ट ३१,१९१९-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून १९५७,१९६२,१९६२ आणि १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.