"मुकुल बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मुकुल बॅनर्जी''' (जन्म: डिसेंबर ७,१९२५) या भारत देशातील र...
(काही फरक नाही)

२२:३५, २४ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

मुकुल बॅनर्जी (जन्म: डिसेंबर ७,१९२५) या भारत देशातील राजकारणी आहेत.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली राज्यातील नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.