"दुर्गाचरण बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''दुर्गाचरण बॅनर्जी''' (जानेवारी १८९८-??) हे भारत देशातील र...
(काही फरक नाही)

२२:३१, २४ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

दुर्गाचरण बॅनर्जी (जानेवारी १८९८-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.