"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 58.146.115.65 (चर्चा) यांनी केलेले बदल V.narsikar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा�
No edit summary
ओळ १:
[[Image:Tulas.jpg|thumb|तुळस]]
 
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.भारतात, पुष्कळ घरी याचे झाड तुळशी वृंदावनात लावलेले असते.हे झाड फारच पवित्र मानल्या जाते.याची रोज पुजा केल्या जाते. याला [[प्रदक्षिणा]] मारल्याने [[पुण्य]] मिळते असा समज आहे.कारण,बहुदा या झाडापासुन मिळणारा [[ओझोन]] हा वायु असावा. याची पाने औषधी असतात.[[कफसारक]] हा याच्या पानाचा गुण आहे. {{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/तुळस" पासून हुडकले