"ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: sco:Jewish Autonomous Oblast)
No edit summary
| वेबसाईट = http://www.eao.ru/eng/
}}
'''ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Еврейская автономная область ; [[यिद्दिश भाषा|यिद्दिश]]: ייִדישע אווטאָנאָמע געגנט , ''यिद्दिश आव्तोनोम गेंग्ट'' ;) हे [[रशिया|रशियन संघाच्या]] [[अतिपूर्व केंद्रीय जिल्हा|अतिपूर्व जिल्ह्यातील]] [[चीन]] देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त [[ओब्लास्त]] आहे. हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. [[जोसेफ स्टालिन|जोसेफ स्टालिनाने]]ने इ.स. १९३४ साली ह्या ओब्लास्तचीओब्लास्ताची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेल्या [[ज्यू धर्म]]ीय नागरिकांना आपली संस्कृती व धर्म जोपासता यावा हा ज्यूईश ओब्लास्तच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता.
 
रशियाच्या [[खबारोव्स्क क्राय]] व [[आमूर ओब्लास्त]] या राजकीय विभागांना, तसेच [[चीन|चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या]] [[हैलोंगच्यांग]] प्रांताला ज्यूइश स्वायत्त ओब्लास्ताच्या सीमा भिडल्या आहेत. [[बिरोबिद्झान]] येथे या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.eao.ru/eng/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
{{कॉमन्स वर्ग|Jewish Autonomous Oblast|ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त}}
* {{संकेतस्थळ|http://www.eao.ru/eng/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिशरशियन}}
* {{संकेतस्थळ|http://tvoiregion.ru/|{{लेखनाव}} याची माहिती देणारे संकेतस्थळ|रशियन}}
 
{{रशियाचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:रशियाचे ओब्लास्त]]
 
२३,४६०

संपादने