११
संपादने
छो (सांगकाम्याने वाढविले: war:Panipat) |
छो (→इतिहास) |
||
[[पानिपतचे दुसरे युद्ध]] १५५६ मध्ये [[हेमू]] आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
[[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत चे तिसरे युद्ध]] बुधवार, [[१५ जानेवारी]], [[इ.स. १७६१]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ"]] आणि अफगाण घुसखोर[[अहमद शहा अब्दाली]] यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी
== इतर ==
|
संपादने