"टायटस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ArthurBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: simple:Titus
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Tito, testa in marmo da Pantelleria.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''टायटस फ्लाव्हियस वेस्पाशियानस''' ([[रोमन लिपी]]: ''Titus Flavius Vespasianus'' ;) ([[डिसेंबर ३०]], [[इ.स. ३९]] - [[सप्टेंबर १३]], [[इ.स. ८१]]) हा [[इ.स. ७९]] पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.
 
रोमन सम्राट [[वेस्पाशियन]] याचा पुत्र असलेला टायटसाने पित्याच्या राजवटीत पहिल्या ज्यू-रोमन युद्धात रोमन सैन्याचे सेनापतित्व सांभाळले. इ.स. ७० साली [[जेरूसलेम]] शहराचा पाडाव करण्याची निर्णायक कामगिरी त्याने बजावली. वेस्पाशियनाच्या मृत्यूनंतर टायटस राज्यारूढ झाला. अवघ्या दोन वर्षांच्या त्याच्या राजवटीत [[रोम]] येथील प्रसिद्ध [[कलोसियम]] बांधून पूर्ण झाले. इ.स. ७९ सालातील व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक व इ.स. ८० सालातील रोम शहरातील आगींच्या आपत्तींनंतर आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकडे त्याने लक्ष दिले.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Titus|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.roman-emperors.org/titus.htm|रोमन एंपरर्स.कॉम - टायटसाचे लघुचरित्र|इंग्लिश}}
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:रोमन सम्राट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटस" पासून हुडकले