"हरादा नाओमासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{जपानी नाव|हरादा}}
'''हरादा नाओमासा''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 原田 直政 ; [[रोमन लिपी]]: ''Harada Naomasa'' ;) (जन्मदिनांक अज्ञात - [[मे ३०]], [[इ.स. १५७६]]) हा [[जपान]]मधील ओदा कुळातील [[सामुराई]] होता.
'''हरादा नाओमासा''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 原田 直政 ; [[रोमन लिपी]]: ''Harada Naomasa'' ;) (जन्मदिनांक अज्ञात - [[मे ३०]], [[इ.स. १५७६]]) हा [[जपान]]मधील ओदा कुळातील [[सामुराई]] होता. [[ओदा नोबुनागा]] याच्या खास, निवडक लढवय्यांच्या सैन्यातून त्याने सैनिकी कारकीर्द आरंभली. इ.स. १५६८ साली नोबुनाग्याने [[क्योतो]] जिंकल्यावर तेथे नव्या राजवटीची घडी बसवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. इ.स. १५७४ साली तो यामाशिरो प्रांताचा व यामातो प्रांताचा शासक बनला. इशियामा होगान्-जी किल्ल्यात एकवटलेल्या बंडखोरांचा बिमोड करायला उघडलेल्या मोहिमेतील एका लढाईत इ.स. १५७६ सालातल्या मे महिन्यात तो मारला गेला.
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:नाओमासा,हारादा,नाओमासा}}
[[वर्ग:जपानी सामुराई]]