"ज्याँ-पॉल सार्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: th:ฌ็อง-ปอล ซาทร์
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Jean-Paul Sartre FP.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १९५० सालाच्या सुमारास)]]
'''ज्यॉँ-पॉल चार्ल्स एमार्द सार्त्र''' ([[जून २१]], [[इ.स. १९०५]] - [[एप्रिल १५]], [[इ.स. १९८०]]) हा फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी होता.
'''ज्याँ-पोल सार्त्र''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Jean-Paul Sartre'' ;) ([[जून २१]], [[इ.स. १९०५]] - [[एप्रिल १५]], [[इ.स. १९८०]]) हा फ्रेंच लेखक, नाटककार व [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, [[मार्क्सवाद]] या तत्त्वप्रणालींमधील तो अग्रणी तत्त्वज्ञ होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] जाहीर करण्यात आले होते, परंत तो त्याने स्वीकारला नाही.
 
== बाह्य दुवे ==
विसाव्या शतकातील पाश्चात्य तत्त्वज्ञानींवर सार्त्रचा मोठा प्रभाव होता. त्यांनी विपुल लेखन केले. असे म्हणतात की ते रोज २० एक पाने लिहीत असत. त्यांच्या मते लेखन हे पारितोषिके, सत्कार, प्रसिद्धी यासाठी करण्याची गोष्ट नव्हती. ह्याचाच एक भाग म्हणून १९६४ मध्ये त्यांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक नाकारले. त्यांचे तत्वज्ञान हे त्यांच्या विस्तृत लेखनकार्याचा एक भाग आहे. सार्त्र यांचे व्यक्तिमत्व, जीवन आणि तत्वज्ञान नेहेमी विवादांच्या घेर्‍यात राहिलेले आहे.
* {{संकेतस्थळ|http://plato.stanford.edu/entries/sartre/|स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संकेतस्थळ - सार्त्राविषयी माहिती|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.sartre.org/|सार्त्र.ऑर्ग - लेख, संग्रह व फोरमन|इंग्लिश}}
 
{{DEFAULTSORT:सार्त्र,ज्याँ-पॉल}}
{{विस्तार}}
{{कॉमन्स वर्ग|Jean-Paul Sartre|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:फ्रेंच लेखक|सार्त्र, ज्यॉँ-पॉलतत्त्वज्ञ]]
[[वर्ग:फ्रेंच लेखक]]
 
{{Link FA|hr}}