"जागतिक तापमानवाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 59.95.49.223 (चर्चा) यांनी केलेले बदल Czeror यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेल
ओळ १:
[[चित्र:Instrumental Temperature Record.png|thumb|right|300 px|जागतिक तापमान नोंद]]
'''जागतिक तापमानवाढ''' (इंग्रजी: Global warming) [[पृथ्वी]]च्या भोवतालच्या [[वातावरण|वातावरणाच्या]] सरासरी [[तापमान]]वाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो.
=== इतिहास ===
[[पृथ्वी]]वर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे [[अंटार्क्टिका]] च्या [[बर्फ|बर्फांच्या]] अस्तरात मिळतात. त्यावेळेसची तापमानवाढ हे पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस [[पृथ्वी]]च्या वातावरणात अमूलाग्र बदल झाले होते.