"चार्ल्स डिकन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mrj:Диккенс, Чарльз
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Charles Dickens 3by Watkins detail.jpg|thumb|right|चार्ल्स200px|{{लेखनाव}} (इ.स. डिकन्स१८५८)]]
'''चार्ल्स जॉन हफाम डिकन्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Charles John Huffam Dickens'' ;) ([[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १८१२]] - [[जून ९]], [[इ.स. १८७०]]) हा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] सर्वोत्तमसर्वाधिक लोकप्रिय लेखकांपैकीकदंबरीकारांपैकी एक होता.
 
त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत डझनभराहून अधिक कादंबर्‍या, अनेक लघुकथा, काही नाटके व अनेक ललितेतर पुस्तके लिहिली. साप्ताहिकांमधून व मासिकांमधून सुरुवातीला मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित झालेल्या त्याच्या कादंबर्‍या नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या. ओघवती भाषा, अनेकपदरी कथानके तसेच विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्वे ही डिकन्सच्या लेखनशैलीची खासियत होती. आपल्या अनेक प्रसिद्ध कादंबर्‍यांनी डिकन्सला जगभर अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या लेखनातून तसेच इतर कामातून डिकन्सने समाजसुधारणेचा जीवनभर पुरस्कार केला.
 
त्याने ''बॉझ'' या टोपणनावानेही लिखाण केले होते.
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
{{कॉमन्स वर्ग|Charles Dickens|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.gutenberg.org/author/Charles_Dickens|प्रोजेक्ट गुटेनबुर्ग - {{लेखनाव}} याच्या साहित्यकृती|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.dickensmuseum.com/|लंडन येथील डिकन्स संग्रहालयाचे अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक|डिकन्स, चार्ल्स]]
[[वर्ग{{DEFAULTSORT:इ.स. १८१२ मधील जन्म|डिकन्स, चार्ल्स]]}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक|डिकन्स, चार्ल्स]]
[[वर्ग:इ.स. १८७० मधील मृत्यू|डिकन्स, चार्ल्स]]
[[वर्ग:इ.स. १८१२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८७० मधील मृत्यू|डिकन्स, चार्ल्स]]
 
{{Link FA|pt}}