"व्हेरा झ्वोनारेवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
[[चित्र:Vera Zvonareva at the 2010 US Open 01.jpg|right|thumb|व्हेरा झ्वोनारेवा २०१०च्या [[यु.एस. ओपन (टेनिस)|यु.एस. ओपन]] स्पर्धेमध्ये]]
'''व्हेरा झ्वोनारेवा''' ({{lang-ru|''Вера Игоревна Звонарёва''}}; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक [[रशिया|रशियन]] [[टेनिस]]पटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व [[यु.एस. ओपन (टेनिस)|यु.एस. ओपन]] ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.
 
[[वर्ग:महिला टेनिस खेळाडू|झ्वेनारेवा, व्हेरा]]
२८,६५२

संपादने