"स्कॉटलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hi:स्कॉटलैण्ड
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: bo:སི་ཁོ་ཁྲི་ལན་ཌི།; cosmetic changes
ओळ १:
{{देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = स्कॉटलंड
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Scotland<br />Alba
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अल्बा ([[स्कॉटिश गेलिक भाषा|स्कॉटिश गेलिक]])
|राष्ट्र_ध्वज = Flag of Scotland.svg
ओळ ९:
|जागतिक_स्थान_नकाशा = Europe location SCO2.png
|राष्ट्र_नकाशा = Scotland map.png
|ब्रीद_वाक्य = [[नेमो मी इम्प्युन लासेसिट]]<br />('माझी कोणी खोडी काढू शकत नाही')
|राजधानी_शहर = [[एडिनबरा]]
|सर्वात_मोठे_शहर = [[ग्लासगो]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|एलिझाबेथ दुसरी]] (राणी)
|पंतप्रधान_नाव = [[डेव्हिड कॅमेरॉन]] (पंतप्रधान)<br />[[जॅक मॅककोनेल]](प्रथम प्रधान)
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = [[स्कॉटलंडचे राष्ट्रगीत|अनेक अनधिकृत राष्ट्रगीते]]
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ([[केनेथ पहिला, स्कॉटलंड]]द्वारा एकत्रीकरण)<br />[[इ.स. ८४३|८४३]]
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[स्कॉटिश इंग्लिश भाषा|स्कॉटिश इंग्लिश]], [[स्कॉटिश गेलिक भाषा|स्कॉटिश गेलिक]], [[स्कॉट्स भाषा|स्कॉट्स]]
ओळ ४५:
'''स्कॉटलंड''' ([[स्कॉटिश गेलिक भाषा|स्कॉटिश गेलिक भाषेत]] नाव ''अल्बा'') हा वायव्य [[युरोप|युरोपातील]] एक देश आहे. हा देश [[युनायटेड किंग्डम]]च्या चार घटक राष्ट्रांपैकी एक आहे.
 
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
स्कॉटलंड या नावाचा सगळ्यात जुना उल्लेख इ.स.च्या दहाव्या शतकातील [[अँग्लो-सॅक्सन]] बखरीवजा पुस्तकात सापडतो. हा शब्द [[लॅटिन भाषा|लॅटिन भाषेतील]] ''स्कॉटी'' यावरुन आल्याचे समजले जाते. स्कॉटी हा शब्द [[गेल वंश|गेल वंशीय]] लोकांसाठी वापरला जात असे. त्यावरून लॅटिनमध्ये स्कॉटिया (गेल वंशीयांची भूमी) हा शब्द वापरला जाऊ लागला. स्कॉटियाचे पुढे स्कॉटलंड झाले.
 
मध्ययुगीन दंतकथेप्रमाणे स्कॉटलंडचे नाव [[इजिप्त]]च्या [[स्कॉटा]] या राजकुमारीच्या नावावरून आले आहे. या दंतकथेत स्कॉटाला गेल वंशीय प्रजेची आद्य माता समजले आहे.
 
=== प्रागैतिहासिक कालखंड ===
===अर्वाचीन कालखंड===
[[मे १]], [[इ.स. १७०७]] पर्यंत स्कॉटलंड एक सार्वभौम देश होता. या दिवशी झालेल्या युतीने तो युनायटेड किंग्डमचा घटक देश बनला.
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
स्कॉटलंड [[ग्रेट ब्रिटन]]च्या बेटाच्या उत्तर भागात आहे. याच्या दक्षिणेला [[ईंग्लंड]], उत्तर व पश्चिमेस [[अटलांटिक समुद्र]] व पूर्वेस [[उत्तर समुद्र]] आहेत.
=== राजकीय विभाग ===
===मोठी शहरे===
[[ग्लासगो]] स्कॉटलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे. स्कॉटलंडची राजधानी [[एडिनबर्ग]] हे युरोपमधील एक मोठे आर्थिक केन्द्र आहे.
 
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
===धर्म===
[[चर्च ऑफ स्कॉटलंड]] हे स्कॉटलंडमधील सगळ्यात मोठे व राष्ट्रीय चर्च आहे. या चर्चचा उल्लेख ''द कर्क'' असाही केला जातो. पश्चिम स्कॉटलंडमध्ये [[कॅथोलिक]]पंथीय वस्ती आहे.
 
=== शिक्षण ===
स्कॉटिश शिक्षणव्यवस्था युनायटेड किंग्डममधील व्यवस्थेपेक्षा निराळी आहे. येथे विस्तृत शिक्षणावर भर दिला जातो.
 
तीन व चार वर्षाच्या बालकांना शिक्षण फुकट असते.
 
=== संस्कृती ===
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
स्कॉटलंडमध्ये विपुल प्रमाणात [[खनिज तेल]] आढळून येते.
ओळ ९६:
[[bg:Шотландия]]
[[bn:স্কটল্যান্ড]]
[[bo:སི་ཁོ་ཁྲི་ལན་ཌི།]]
[[br:Bro-Skos]]
[[bs:Škotska]]
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कॉटलंड" पासून हुडकले