"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
[[चित्र:Bhutto pm.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''झुल्फिकार अली भुट्टो''' ([[सिंधी भाषा|सिंधी]]: ذوالفقار علي ڀُٽو ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: ذوالفقار علی بھٹو ; [[रोमन लिपी]]: ''Zulfikar Ali Bhutto'' ;) ([[५ जानेवारी]], [[इ.स. १९२८]] - [[४ एप्रिल]], [[इ.स. १९७९]]) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]] या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्य [[बेनझीर भुट्टो]] हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.
 
१९७१ मधील भारताकडुन झालेल्या पराभवानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे ताब्यात घेतली. लागोलागच भारतासोबत शिमला करार करताना , पराभुत राष्ट्र असुनही पाकिस्तानशी बराचसा फायदेशीर ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. ७४ च्या भारतीय अणुचाचण्यांनंतर त्यांनी ही अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामिक बाँब्म ची साद दिली. याच इस्लामिक बाँब्म साठी त्यांनी लिबिया व सौदी अरेबिया कडुन बरेच अर्थसहाय्य मिळवले. बरेचसे विद्यार्थी परदेशी शिक्षणास पाठवले. पुढे इस्लामी कट्टरपंथी आणि महात्वाकांक्षी लष्करशाही
च्या कचाट्यात ते सापडले. शरिया लागु करण्याचे त्यांच्या वर फार दडपण होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे सतत आरोप होऊ लागले. स्वतःचे पद भक्कम ठेवण्यासाठी त्यांची वृत्ती काहीशी हुकुमशहा पध्दतीची झाली. त्यांनी लष्कर व पोलिसांच्या व्यतिरिक्त केवळ त्यांचे आदेश मानणारे स्वतंत्र सशस्त्र दल निर्माण केले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरुध्द एकजुट दाखवुन व्यापक आंदोलन चालु केले. त्यातच १९७७ च्या निवडणुकात घोटाळ्याचे आरोप झाले. सुरवातीस या आरोपांचा ठामपणे नकार देता देता अचानक काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याची कबुली दिली. याचेच निमित्त करुन जनरल झिया उल हक यांनी लष्करी उठाव केला. झुल्फिकार अली भुट्टो यांना अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यावर खुनाचे आरोप ठेवुन खटले चालवण्यात आले. त्यांच्या सकट आणखी ४ सहकार्‍यांना न्यायालयाने फाशी ची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा कमी करावी वा अमलात न यावी यासाठी बरेच आंतरराष्ट्रीय दबाब आला. तरीही जनरल झिया उल हक यांनी १९७९ सालीच झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवले.
 
== बालपण व शिक्षण ==
झुल्फिकार अली भुट्टो हे सिंधच्या श्रीमंत जमीनदार घराण्यातुन होते. त्यांचा आयुषाचा सुरवातीचा काळ भारतातच गेला. झुल्फिकार अली भुट्टो यांचे वडील हे तत्कालीन जुनागडच्या संस्थानाचे नवाब होते. फाळणीनंतर त्यांनी भारताला अंधारात ठेवुन पाकिस्तानशी संधान साधले. तसे सल्ले त्यांनी नबाबाला ही दिले. अखेर भारताने याची कुणकुण लागताच पोलिस कारवाईचा दम दिला. अखेर नबाब पाकिस्तानात पळुन गेला. पण याचा विपरीत परीणाम झुल्फिकार अली भुट्टो यांच्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अर्जावर झाला. त्यांची भारतीय बनण्याची तीव्र इच्चा होती.
 
== राजकारण ==
== राजकारणात प्रवेश ==
=== पंतप्रधान पद ===
इ.स. १९७१ साली [[बांगला मुक्तिसंगाम|बांगला मुक्तिसंगामात]] पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला. अश्या आव्हानात्मक कालखंडात झुल्फिकार अली भुट्टोंनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतली. लगोलग भारतासोबत शिमला करार करत, पराभूत राष्ट्र असूनही पाकिस्तानाला सोयीचा ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. इ.स. १९७४ सालातल्या भारताच्या अणुचाचण्यांनंतर त्यांनी पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामी देशांना लक्षून ''इस्लामी बाँब'' या संकल्पना मांडली. याच इस्लामी बाँबनिर्मितीसाठी त्यांनी [[लिबिया]] व [[सौदी अरेबिया]] इत्यादी देशांकडून बरेच अर्थसहाय्य मिळवले व आवश्यक तंत्रज्ञान कमवण्यासाठी विद्यार्थी परदेशी शिक्षणास पाठवले {{संदर्भ}}.
 
=== अखेरचा काळ ===
== पंतप्रधान पद ==
च्यापुढे इस्लामी कट्टरपंथी आणि महत्त्वाकांक्षी लष्करशाहीच्या कचाट्यात ते सापडले. [[शरिया]] लागुलागू करण्याचेकरण्यासाठी त्यांच्यात्यांच्यावर वर फारराजकीय दडपण होतेवाढू लागले. त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे सतत आरोप होऊ लागले. स्वतःचे पद भक्कम ठेवण्यासाठी त्यांची वृत्ती काहीशी हुकुमशहा पध्दतीची झाली. त्यांनी लष्कर व पोलिसांच्यापोलिसदलांशिवाय व्यतिरिक्तपंतप्रधानांच्या केवळ त्यांचे आदेश मानणारेआधिपत्याखालील स्वतंत्र सशस्त्र दल निर्माण केले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरुध्दविरोधात एकजुटएकत्र दाखवुनयेत व्यापक आंदोलन चालु केलेपुकारले. त्यातच इ.स. १९७७ च्यासालातल्या निवडणुकातनिवडणुकींत घोटाळ्याचे आरोप झाले. सुरवातीस या आरोपांचा ठामपणे नकार देतादेणार्‍या देताभुट्टोंनी अचानक काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याची कबुली दिली. याचेचयाचे निमित्त करुनकरून जनरल [[झिया उल हक]] यांनी लष्करी उठाव केला. झुल्फिकार अली भुट्टो यांनाभुट्टोंना अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यावर खुनाचे आरोप ठेवुनठेवून खटले चालवण्यात आले. त्यांच्या सकटत्यांच्यासह आणखी ४ सहकार्‍यांना न्यायालयाने फाशी चीफाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा कमी करावी वाकिंवा अमलात न यावी यासाठी बरेचमोठा आंतरराष्ट्रीय दबाबदबाव आला. तरीही जनरल झिया उल हकहकांनी यांनीइ.स. १९७९ सालीचसाली झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवले.
 
== अखेरचा काळ ==
== संदर्भ ==
* पाकिस्तान अस्मितेच्या शोधात; --ले.: प्रतिभा रानडे.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.bhutto.org/|शहीद भुट्टो यांच्याबद्दल अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}