"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
'''झुल्फिकार अली भुट्टो''' ([[सिंधी भाषा|सिंधी]]: ذوالفقار علي ڀُٽو ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: ذوالفقار علی بھٹو ; [[रोमन लिपी]]: ''Zulfikar Ali Bhutto'' ;) ([[५ जानेवारी]], [[इ.स. १९२८]] - [[४ एप्रिल]], [[इ.स. १९७९]]) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]] या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्य [[बेनझीर भुट्टो]] हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.
 
१९७१ मधील भारताकडुन झालेल्या पराभवानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे ताब्यात घेतली. लागोलागच भारतासोबत शिमला करार करताना , पराभुत राष्ट्र असुनही पाकिस्तानशी बराचसा फायदेशीर ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. ७४ च्या भारतीय अणुचाचण्यांनंतर त्यांनी ही अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामिक बाँब्म ची साद दिली. याच इस्लामिक बाँब्म साठी त्यांनी लिबिया व सौदी अरेबिया कडुन बरेच अर्थसहाय्य मिळवले.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.bhutto.org/|शहीद भुट्टो यांच्याबद्दल अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}