[[चित्र:Amazonrivermap.png|right|300 px|thumb|दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर अॅमेझॉनअॅमेझॉन नदी गडद जांभळ्या रंगात. अॅमेझॉनच्याअॅमेझॉनच्या उपनद्या निळ्या रंगाने दर्शविल्या आहेत.]]
'''अॅमेझॉनअॅमेझॉन''' ({{lang-pt|Rio Amazonas}}; {{lang-es|Río Amazonas}}) ही जगातील सर्वात मोठी (व दुसर्या क्रमांकाची लांब) [[नदी]] आहे. अॅमेझॉनअॅमेझॉन नदीचा उगम [[पेरू देश|पेरू देशातल्या]] [[अँडीझ पर्वतरांग|अँडीझ पर्वतरांगेमधील]] नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख [[ब्राझिल]] देशात [[अटलांटिक महासागर]]ामध्ये आहे.
[[चित्र:Mouths of amazon geocover 1990.png|left|300 px|thumb|अॅमेझॉनअॅमेझॉन नदीचे मुख]]
अॅमेझॉनअॅमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले अॅमेझॉनचेअॅमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वात मोठे आहे.