"मणिप्रवाळम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''मणिप्रवाळम''' किंवा '''मणिप्रवाळं''' ([[तमिळ भाषा]]: மணிப்பிரவாளம்,[[रोमन लिपी]]: maṇippiravāḷam ; [[मल्याळम]]: മണിപ്രവാളം)
मणिप्रवाळम ही एक प्राचीन भाषा होती. मणिप्रवाळम् चा अर्थ दोन भाषांचा संगम असा होय, जसे मणि आणि प्रवाळ हा जोडशब्द आहे. ही एक दक्षिण भारतीय भाषा होती जी प्रामुख्याने [[तमिळ]] आणि [[संस्कृत]] भाषेच्या संगमाने निर्माण झाली होती,जी कालांतराने बदलत जाऊन अर्वाचीन [[मल्याळम भाषा]] बनली आहे. दक्षिणेतील शैव संप्रदायातील प्राचीन लेखांमध्ये ही भाषा आढळून येते जी पुढे मल्याळम म्हणून उदयास आली.