"मणिप्रवाळम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मणिप्रवाळम''' (तमिळ भाषा: மணிப்பிரவாளம்,रोमन लिपी: maṇippiravāḷam ; [[मल्...
 
No edit summary
ओळ १:
'''मणिप्रवाळम''' ([[तमिळ भाषा]]: மணிப்பிரவாளம்,[[रोमन लिपी]]: maṇippiravāḷam ; [[मल्याळम]]: മണിപ്രവാളം)
मणिप्रवाळम हि एक प्राचीन भाषा होती.मणिप्रवाळम् चा अर्थ दोन भाषांचा संगम असा होय,जसे मणि आणि प्रवाळ हा जोडशब्द आहे.हि एक दक्षिण भारतीय भाषा होती जी प्रामुख्याने [[तमिळ]] आणि [[संस्कृत]] भाषेच्या संगमाने निर्माण झाली होती,जी कालांतराने बदलत जाऊन अर्वाचीन [[मल्याळम भाषा]] बनली आहे.दक्षिणेतील शैव संप्रदायातील प्राचीन लेखांमध्ये हि भाषा आढळून येते जी पुढे मल्याळम म्हणुन उदयास आली.
 
==संदर्भसूची==
*[http://www.prd.kerala.gov.in/manipravalam.htm ''Manipravalam''] The Information & Public Relations Department, [[Government of Kerala]].