"नोव्हेंबर २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bjn:23 Nupimbir
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०८|१८०८]] - [[तुदेलाची लढाई]] - [[फ्रांस]] व [[पोलंड]]ने [[स्पेन]]चा पराभव केला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[कॉलोराडो]]च्या गव्हर्नर [[जेम्स पीबॉडी]]ने [[क्रिपल क्रीक]] येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी सैनिक पाठवले.
Line १३ ⟶ १६:
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[अथेन्स]]हून [[कैरो]]ला जाणार्‍या [[इजिप्तएर फ्लाईट ६४८]] या विमानाचे अपहरण. [[माल्टा]]मध्ये विमान उतरल्यावर इजिप्तच्या कमांडोंनी{{मराठी शब्द सुचवा}} विमानावर घातलेल्या धाडीत ६० ठार.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[इथियोपियन एरलाईन्स फ्लाईट ९६१]] या विमानाचे अपहरण. [[कोमोरोस द्वीपे|कोमोरोस द्वीपांजवळ]] इंधन संपल्याने हे विमान [[हिंदी महासागर|हिंदी महासागरात]] कोसळले. १२५ ठार
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[जॉर्जिया देश|जॉर्जियाच्या]] राष्ट्राध्यक्ष [[एदुआर्द शेवर्दनात्झे]]ने राजीनामा दिला.