"जयद्रथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''जयद्रथ''' हा [[महाभारत|महाभारतात]] उल्लेखलेला [[सिंधु देश|सिंधु]] व [[सौवीर]] देशांचा राजा होता. [[धृतराष्ट्र]] व [[गांधारी]] यांची एकमेव कन्या असलेल्या [[दुःशला|दुःशलेशी]] याचा विवाह झाला. महाभारतीय युद्धात तो [[कौरव|कौरवांच्या]] पक्षातून लढला व [[अर्जुन|अर्जुनाच्या]] हातून मारला गेला.
'''जयद्रथ''' हा [[महाभारत|महाभारतातील]] [[कौरव|कौरवांच्या]] बाजूस असणारा एक राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव दु:शला होते.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जयद्रथ" पासून हुडकले