२३,४६०
संपादने
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
{{विस्तार}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = रघुनाथराव पेशवे
| तळटिपा =
|}}
पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तीमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांचे पंजाब, अफगणिस्तानातील मोहिमेचे नेतृत्व केले. यांच्या कामगीरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.नाना साहेब पेशव्याचा निधन झाल्यावर राघोबा दादा पेशवे होतिल असे सर्वाना वाटले. पण नाना साहेबाचा मोठा मुलगा माधवराव यास पेशवाई ची वस्त्रे देण्यात आली.माधवराव▼
हे केवळ १६ वयाचे असताना मोठी जबाबदारी दिली गेली होती; तेव्हा राघोबा दादानी त्याना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपती चे आदेश होते.माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने काकाच्या शब्दा बाहेर नव्हते.ते करतील ती पुर्व दिशा असा काही काळ गेला. रघुनाथराव हे अतिशय विचलीत असे व्यक्तीमत्व होते. त्याचा पदरी असलेल्यानी नेहमी चूकिचे सल्ले दिल्याने त्याचा कारवाया वादग्रस्त राहिल्या.विशेषतः सखाराम बापू च्या सल्ल्या मुळे बरयाचदा ते पेशवाई विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी निजामाची मदत घेउन आळेगाव येथे हजर झाले.▼
{{पेशवे}}
[[वर्ग:पेशवे]]
[[वर्ग:इ.स. १७२१ मधील जन्म]]
▲पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तीमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांचे पंजाब, अफगणिस्तानातील मोहिमेचे नेतृत्व केले. यांच्या कामगीरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.नाना साहेब पेशव्याचा निधन झाल्यावर राघोबा दादा पेशवे होतिल असे सर्वाना वाटले. पण नाना साहेबाचा मोठा मुलगा माधवराव यास पेशवाई ची वस्त्रे देण्यात आली.माधवराव
▲हे केवळ १६ वयाचे असताना मोठी जबाबदारी दिली गेली होती; तेव्हा राघोबा दादानी त्याना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपती चे आदेश होते.माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने काकाच्या शब्दा बाहेर नव्हते.ते करतील ती पुर्व दिशा असा काही काळ गेला. रघुनाथराव हे अतिशय विचलीत असे व्यक्तीमत्व होते. त्याचा पदरी असलेल्यानी नेहमी चूकिचे सल्ले दिल्याने त्याचा कारवाया वादग्रस्त राहिल्या.विशेषतः सखाराम बापू च्या सल्ल्या मुळे बरयाचदा ते पेशवाई विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी निजामाची मदत घेउन आळेगाव येथे हजर झाले.
[[en:Raghunathrao]]
|