"बाजी प्रभू देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 124.124.82.154 (चर्चा)यांची आवृत्ती 632930 परतवली.
छो moving from वर्ग:मराठी व्यक्ति to वर्ग:मराठी व्यक्ती using AWB
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Baji Prabhu Deshpande Statue in Panhala Fort.jpg|thumb|200px|पन्हाळ्यावरील बाजी प्रभूंचा पुतळा]]
'''बाजी प्रभू देशपांडे''' हे [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे]] शूर योद्धे होते. पावनखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व [[शिवाजी|शिवाजीराजे]] विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत पावनखिंड रोखून धरली.
 
== जीवन ==
ओळ १४:
== माध्यमांतील आविष्कार ==
पावनखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. [[बाबूराव पेंटर]] यांनी 'बाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.
 
 
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
[[वर्ग:मराठी व्यक्तिव्यक्ती]]
 
[[en:Baji Prabhu Deshpande]]