"कस्तुरबा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
[[महात्मा गांधी]] यांच्या पत्नी. सर्वजण प्रेमाने त्यांना '''बा''' संबोधित करीत.
 
[[गोकुळदास माखर्जी]] या [[पोरबंदर]] येथील श्रिमंत व्यापा-याच्या घरी जन्मलेल्या कस्तूरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायला शिकवले — त्यावेळेसच्या स्त्रियांच्ह्यास्त्रियांच्या स्थितीच्हास्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेंव्हा गांधीजीं विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले तेंव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरीलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणीलाल [[१८९२]], रामदास [[१८९७]] आणि देवदास [[१९००]].
[[Image:Gandhi and Kasturbhai 1902.jpg|left|thumb|200px|Ba and Bapu in 1902]]
In [[1906]], Mohandas Gandhi decided to practice [[brahmacharya]], and the couple became celibate. Although she stood by her husband, she did not always easily accept his ideas. Gandhi had to work hard to persuade her to see (and agree to) his points of view. Kasturba was deeply religious. Like her husband, she renounced all [[caste]] distinctions and lived in [[ashram]]s.