"बाजी प्रभू देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 124.124.82.154 (चर्चा)यांची आवृत्ती 632930 परतवली.
ओळ १५:
पावनखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. [[बाबूराव पेंटर]] यांनी 'बाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.
 
 
'''
== <big>बाजीप्रभुंच्‍या पराक्रमाचा साक्षीदार पन्‍हाळा'''</big> ==
Posted: 04 Nov 2010 12:52 AM PDT
 
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा सिंहाचा वाटा आहे. शिवरायांच्या शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे कथन करणारा किल्ला म्हणून पन्हाळगडाकडे पाहिले जाते. किल्ल्याची उंची ही सुमारे ४०४० फूट आहे. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तुलनेत अधिक उंचावर असल्याने देशभरासह विदेशातील पर्यटकही येथे मोठ्या संख्‍येने भेट देत असतात.
 
शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आलेला हा किल्‍ला सुरवातीला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांच्या ताब्यात होता. 'पन्नग्रालय' या नावाने हा क‍िल्ला पूर्वी ओळखला जात होता. अफजलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1700 शतकात पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली परंतु अठराशेमध्ये किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात होता.
 
शिवरायांच्‍या कार्याची आठवण करूण देणा-या पन्हाळगडचे स्‍वराज्‍याच्‍या उभारणीत मोठे योगदान आहे. सिध्दी जोहरने महाराजांच्या पन्हाळगडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळी रात्री या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडकडे रवाना झाले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला त्‍यावेळी बाजीप्रभु देशपांडे यांनी पावनखिंडीत त्याला रोखून धरले आणि आपल्‍या अतुलनीय पराक्रमाने इतिहास घडवला. त्‍यामुळेच शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडापर्यंत पोचू शकले.
 
या गडावरील अनेक ठिकाणे शिवरायांच्‍या इतिहासाची साक्ष देतात. ही ठिकाणे आपल्‍या नजरेत साठवून घेण्‍यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. मुंबई-पुणेकराची तर विकेंडला येथे मोठी गर्दी असते. भिजपावसात पन्हाळगडावर जाण्‍याची मजाच काही औरच असते.
 
राजवाडा
 
पन्हाळगडावरील ताराबाईंचा राजवाडा प्रेक्षणीय असून त्यात असलेली प्राचीन देवघरं ही अतिशय देखणी आहेत. सध्या या वाड्यात नगरपालिका कार्यालय व पन्हाळा हायस्कूलच्या मुलांचे वसतीगृह आहे.
 
सज्जाकोठ
 
शिवरायांच्या गृप्त वार्ताचा साक्षीदार असलेला कोठीवजा इमारत म्हणजेच सज्जाकोठ. संभाजी राजे येथून संपूर्ण प्रांताचा कारभार पाहत होते.
 
राजदिंडी
 
गडावर राजदिंडी नावाची एक दूर्गम वाट आहे. या वाटेनेच शिवराय सिध्दी जौहरला चकवून विशालगडाकडे रवाना झाले होते.
 
किल्‍ल्‍यात असलेल्‍या अंबारखान्‍यात गंगा, यमुना व सरस्वती अशी तीन धान्याची कोठारे आहेत. त्यात वरी, नागली आणि भात भरला जात होता.
 
चार दरवाजा
 
चार दरवाजा हा पन्हाळगडा वरील मोक्याचा व महत्त्वाचा दरवाजा होता. येथे शिवा ‍काशिद यांचा पुतळा आहे. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा त्यांनी तो पाडून टाकला होता. त्याचे अवशेष अजून येथे आहे.
 
संभाजी मंदिर
 
गडावर एक छोटी गडी व दरवाजा असून तेथे संभाजी मंदिर आहे. मंदिर परिसर विलोभनीय आहे.
 
महालक्ष्मी मंदिर
 
राजवाडातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस 1000 वर्ष पुरातन महालक्ष्मी मंदिर आहे. भोज राजाचे कुळदैवत होते, असे म्हणतात.
 
तीन दरवाजा
पन्हाळगडवरील पश्चिमेला असलेला हा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे.
 
बाजीप्रभुंचा पुतळा
एस टी स्थानकावरून थोडे पुढे गेले असता वीररत्‍न बाजीप्रभु देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा दृष्‍टीस पडतो.
 
कसे पोहचाल?
पन्हाळगडावर जाण्‍यासाठी सगळयात जवळचे रेल्वेस्थानक, बसस्थानक कोल्हापूर येथे आहे. चार दरवाजा व तीन दरवाजामार्गे किल्ल्यावर जाता येते.
 
कोल्हापूर येथून पन्हाळगड 45 किमी अंतरावर असून एसटी व खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस थेट गडावर सोडतात
 
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]