"फक्रुद्दीन अली अहमद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
’’’फक्रुद्दीन अली अहमद’’’ ([[मे १३]],[[इ.स. १९०५|१९०५]]-[[११ फेब्रुवारी]] [[इ.स. १९७७|१९७७]]) हे भारताचे पाचवे [[राष्ट्रपती]] होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९६७|१९६७]] आणि [[इ.स. १९७१|१९७१]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[आसाम]] राज्यातील [[बारपेटा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
[[११ फेब्रुवारी]] [[इ.स. १९७७|१९७७]] रोजी [[दिल्ली|दिल्लीत]] त्यांचे निधन झाले.