"डान्झिगचे स्वतंत्र शहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ka:თავისუფალი ქალაქი დანციგი
छो migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ १:
'''डान्झिगचे स्वतंत्र शहर''' (जर्मन:Freie Stadt Danzig ''फ्री श्टाट डान्झिग'', पोलिश:Wolne Miasto Gdańsk ''वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क'') हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना [[जानेवारी १०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.<ref>{{cite book|title=The Danzig Dilemma, A Study in Peacemaking by Compromise |accessdate=2009-09-09 |author= John Brown Mason |location= |work= |publisher=Stanford university press |year= 1946|language=}} page 284.</ref>
 
या शहरवजा राष्ट्रात पूर्वी जर्मन साम्राज्यात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. [[लीग ऑफ नेशन्स]]च्या हुकुमानुसार हा भाग [[वायमार प्रजासत्ताक]]पासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या [[पोलंड]] देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे ''स्वतंत्र'' शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार पोलंडचे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.<ref name="Versailles">{{citeसंकेतस्थळ webस्रोत
| urlदुवा = http://www.yale.edu/lawweb/avalon/imt/partiii.htm
| titleशीर्षक = The Versailles Treaty June 28, 1919: Part III
| accessdateअ‍ॅक्सेसदिनांक = May 3, 2007
| authorलेखक = [[Yale Law School]]
| workकृती = [[The Avalon Project]]
}}</ref>